मुंबई शहर पोलिस भरती 2023 – 2024

0%

मुंबई शहर पोलिस शिपाई 2022 - 23

1 / 100

प्र 1 ) बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयामध्ये  किती प्रादेशिक पोलिस विभग आहेत ?

2 / 100

प्र 2 ) जर (8x - 4) = (3x + 6 ) तर ( ( x + 1 ) 3 = ?

3 / 100

प्र  3 ) 21025 चे वर्गमूळ किती ?

4 / 100

प्र 4 )  खालील पैकी  शुद्ध शब्द कोणता ?

5 / 100

प्र 5 ) भारताचा राष्ट्रपती किती वर्ष साठी  निवडला जातो ?

6 / 100

प्र 6 ) खालीलपैकी माहितीचा अधिकार  कायद्यात मोडत नाही ?

7 / 100

प्र 7 )  मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

8 / 100

प्र 8 ) राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे . जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची ऊंची किती ?

9 / 100

प्र 9 )  रुपये 70 ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रमुने तेच खेळने विकताना 15 % नफा मिळवला तर त्या खेळण्याची विक्री किमत किती होईल ?

10 / 100

प्र 10 )  " सौंम्य " या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा ?

11 / 100

प्र 11 ) खालीलपैकी ग्रॅमी  पुरस्कार जिंकणार पाहिला भारतीय कोण ?

12 / 100

प्र 12 ) मराठी भाषा गौरव दिन कधी असतो ?

13 / 100

प्र 13 ) खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाष्या नाही ?

14 / 100

प्र 14 ) जर 17 * 29 =493 तर 170 * 0.029 =?

( टीप : *  हे  चिन्ह गुणकार चे  आहे.  )

15 / 100

प्र 15 )  1 मीटर मध्ये किती  किलोमीटर असतात ?

16 / 100

प्र 16 ) खालीलपैकी विसंगत गट कोणता ?

NTZ , AGM , DJP , CGM

17 / 100

प्र 17 ) " हलाहल  " या शब्दाचा अर्थ काय ?

18 / 100

प्र 18 )  NDPS ACT  चे full  form  काय आहे ?

19 / 100

प्र 19 ) खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ नाही ?

20 / 100

प्र 20 ) बांद्रा वरळी सीलिंक कोणत्या वर्षी सुरू कररण्यात आला ?

21 / 100

प्र 21 )  जर A आणि  B चे वयाचे प्रमाण 3 : 5 आहे . 10 वर्षीनंतर त्याचे वयाचे प्रमाण 31:45 असेल तर त्यांचे सध्याचे वय किती ?

22 / 100

प्र 22 ) 2 तास 30  मिनीट व 15 सेकंड मध्ये एकूण किती सेकंड असेल ?

23 / 100

प्र 23 ) खालील आलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा ?

आलंकारिक

24 / 100

प्र 24 ) मेळघट येथील प्रोजेक्ट टायगर हे  कोणत्या जिल्ह्यात आहे ?

25 / 100

प्र 25 ) खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे ?

26 / 100

प्र 26 ) जर एक शहराच्या लोकसंकेची वाढ 20000 वरुण 25000 झाली तर त्यांचे वाढीचे प्रमाण किती ?

27 / 100

प्र 27 )  28 % गुणोत्तराचे स्वरूप रूपांतरित करा ?

28 / 100

प्र 28 ) " क्षणैक "  शब्दाचा विग्रह सांगा .

29 / 100

प्र 29 ) " गो + ईश्वर "

30 / 100

प्र 30) वाधावन बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

31 / 100

प्र 31 ) mumbai trans harbour link (MTHL)  कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो ?

32 / 100

प्र 32 ) जर 2 : 9 : :  4 : x , असेल तर x ची किमत काय असेल ?

33 / 100

प्र 33 ) GFC : CFG   : :  RJP: ?

34 / 100

प्र 34 ) ' मन्वंतर ' या जोड शब्दाची  संधी ओळखा ?

35 / 100

प्र 35 ) पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ?

36 / 100

प्र 36 ) भारताची पहिली सोलार सिटि कोणत्या राज्यात आहे ?

37 / 100

प्र 37 ) मानू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलमपीक पदक जिंकले ?

38 / 100

प्र 38 ) 10 , 15 , 25 , 45 , 85 , ?

39 / 100

प्र 39 ) DK , FN , HQ ,  ?

40 / 100

प्र 40 ) खालील पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा ?

41 / 100

प्र 41) ' मनुष्य ' या शब्दाचा भाववाचक नाम कोणते ?

42 / 100

प्र 42 ) हार्दिक सिंघ खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहे ?

43 / 100

प्र 43 ) भारतातील सायबर सुरक्षा घटनाना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे ?

44 / 100

प्र  44 ) जर " JULY "हे   " VKZM" असे लिहिले तर  "JUNE" कसे लिहाल ?

45 / 100

46 / 100

प्र 46 ) " सौंदर्य " हे कोणते नाम आहे ?

47 / 100

प्र 47 ) खालील पैकी एकवचनी शब्द कोणता ?

48 / 100

प्र 48) कोणत्या संस्थेने कोविड 19 ला महामारी म्हणून घोषित केले ?

49 / 100

प्र 49 ) देशाचा दूसरा चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

50 / 100

प्र 50 ) तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे ?

51 / 100

प्र 51) दिलेल्या श्रेणीत अनुपस्थित संख्या निवडा ?
1,2,6,. . . . . . ,120,720

52 / 100

प्र 52) पुढील शब्दातील अनेकवचनी रूप ओळखा ?

53 / 100

प्र 53 ) " चांदणी " या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा ?

54 / 100

प्र 54 ) 2024 मध्ये ऑलमपिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली ?

55 / 100

प्र 55 ) मॅकमोहण कोणत्या दोन देश्याची सीमा आहे ?

56 / 100

प्र 56 ) 36,34 ,30,28,24, ?

57 / 100

प्र 57 ) GKH,DNL,WQO,TTS,GWH,?

58 / 100

प्र 58 ) खालील शब्दा पैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा ?

59 / 100

प्र 59 ) विरुद्ध लिंग ओळखा - हंस

60 / 100

प्र 60) मानवी शरीरातील सर्वात मोठा ग्रंथी कोणता ?

61 / 100

प्र 61 ) LINUX हे कश्याचे उदाहरण आहे ?

62 / 100

प्र 62 ) विशिष्ठ सांकेतिक भाषेत " GHOST " हे ONGCB असे लिहिले जाते आणि "ABIDE " ला UTMRQ असे लिहिले जाते तर त्या भाषेत "RULES " ला कसे लिहिले जाईल ?

63 / 100

प्र 63 ) कापड :कपाट :: बंदूक : ?

64 / 100

प्र 64 ) दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा - " गायरान "

65 / 100

प्र 65 ) दिलेल्या शब्दाचे विभक्ती ओळखा - पुस्तके

66 / 100

प्र 66)खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ?

67 / 100

प्र 67 ) मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर ------- किमी चे असते ?

68 / 100

प्र 68 ) खालील चार अक्षर समूहापैकी एक वेगळे आहे ते कोणते ?

69 / 100

प्र 69 ) राणीचा जन्म 19 मे 1995 रोजी झाला असेल तर 12 मार्च 2017 रोजी तिचे वय किती असेल ?

70 / 100

प्र 70 ) खालीलपैकी सामान्यरूप न होणारा शब्द ओळखा ?

71 / 100

प्र 71 ) लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे ?

72 / 100

प्र 72 ) OXYGEN BIRD PARK उद्घाटन कोठे झाले ?

73 / 100

प्र 73 ) 20 जानेवारी 2016 ला मंगळवार होता तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल ?

74 / 100

प्र 74 )FILM:ADGH :: MILK : ?

75 / 100

प्र 75 ) जर wolf हे flow असे लिहिले तर 8526 हे कसे असेल ?

76 / 100

प्र 76 ) दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा - उंदीर

77 / 100

प्र 77) कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे गो माता असे म्हटले आहे ?

78 / 100

प्र 78 ) राज्य जॉर्ज v आणि राणी मेरी यांचे भेटीचे स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तु बांधली गेली ?

79 / 100

प्र 79 ) 7,12,18,14,19,20 ची सरासरी किती ?

80 / 100

प्र 80 ) जर आज शनिवार असेल तर 27 दिवसानंतर कोणता वार येईल ?

81 / 100

प्र 81 ) विशिष्ठ सांकेतिक भाषेत " CHARCOAL" हे "4516493 " असे लिहिले जाते आणि "MORALE" ला "296137 " असे लिहिले जाते तर त्या भाषेत "ROCHEL" ला कसे लिहिले जाईल ?

82 / 100

प्र  82 ) खालील वाक्यातील क्रियापद ओळखा ?

" तू त्या राज्याला वर " 

83 / 100

प्र 83) खालीलपैकी कोणती नदी मुंबईतून वाहते ?

84 / 100

प्र 84 ) VVPAT  म्हणजे काय ?

85 / 100

86 / 100

प्र 86 )  90 x 105 = ?

87 / 100

प्र 87 ) अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो , अनुपम हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो , जर दोघांनी एकत्र मिळून काम केले तर ते एक काम किती दिवसात पूर्ण करू शकतील ?

88 / 100

प्र 88 ) दिलेल्या शब्दात तत्सम शब्द ओळखा ?

89 / 100

प्र 89 ) अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले ?

90 / 100

प्र 90) वारली चित्रकला हे भारतातील ---------- राज्याचे लोक चित्र आहे ?

91 / 100

प्र 91 ) 2.5 चे 20% किती ?

92 / 100

प्र 92 ) आकाशला  एक शर्टवर 20 % सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयाला पडतो , तर त्या शर्ट ची मूळ किंमत काढा ?

93 / 100

94 / 100

प्र 94 )  ' त्याने चांगला अभ्यास केला ' या वाक्यातील कर्म ओळखा ?

95 / 100

प्र 95 ) महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते ?

96 / 100

प्र 96 ) खालीलपैकी सर्वात वरिष्ठ  दर्जाचे पद कोणते ?

97 / 100

प्र 97)    55 - 25 / 5 + 30 = ?

98 / 100

प्र 98 ) EDUCATION : TEACHER  : : TREATMENT :  ?

99 / 100

प्र 99 ) एक मोटरसायकल 5 तासात 120 किमी जाते , तर त्याच वेगाने ती मोटरसायकल 9 तासात किती अंतर कापेल ?

100 / 100

प्र 100 ) कोणत्या कायद्याच्या बदल्यात भारतीय नागरी सुरक्षिता संहिता ( BNSS ) हा कायदा लागू करण्यात आला ?

Your score is

The average score is 47%

0%

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *