पोलिस भरती 0% पुणे ग्रामीण पोलिस शिपाई 2022 - 23 1 / 100 1) एका पुस्तकाचा तीन पंचमांश भाग आणि 15 पाने वाचल्यानंतर 125 पाने वाचावयाची शिल्लक राहतात, तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती ?? 360 210 350 250 2 / 100 2) ब हा अ च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. अ एकटा 12 दिवसात काम संपवतो. तर अ, ब, क मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ? 4 8 12 6 3 / 100 3) ताशी 60 कि मी सरासरी वेगाने जाणारी आगगाडी , जर ताशी 75 कि मी वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली , तर त्या गाडीने एकूण प्रवास किती केला ? 300 किमी 240 किमी 210 किमी 270 किमी 4 / 100 4) 2:3:4 या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी तीन संख्यांची सरासरी किती ? 96 72 64 48 5 / 100 5) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 150 चौ. सें.मी. असून त्याचे बाजूंचे गुणोत्तर 3:4:5 या प्रमाणात आहे. तर त्याच्या कर्णाची लांची किती ? 25 सें.मी. 20 सें.मी. 15 सें.मी. 30 सें.मी. 6 / 100 6) 2 मी. उंची व 1.4 मी. तळाचा व्यास असलेल्या एका धातूचा बंदिस्त दंडगोल बनविण्यास एकूण धातूचा पत्रा किती लागेल ? 12.76 चौ.मी 23.76 चौ.मी 11.88 चौ.मी 21.46 चौ.मी 7 / 100 7) एका वस्तूवर शेकडा 20 सूट दिली गेली. पुन्हा 10 टक्के सूट दिली गेली तर त्या वस्तूवर एकूण शेकडा किती सूट दिली गेली? 30 टक्के 28 टक्के 32 टक्के 26 टक्के 8 / 100 8) पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 किलो आहे, पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन 10 किलो आहे, तर रिकाम्या बादलीचे वजन किती किलो आहे ? 02 04 03 06 9 / 100 9 ) 3 , 7 , 11 , 15 , .. .. .. .. या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी 40 वी संख्या कोणती ? 155 159 163 167 10 / 100 10) एका रानात पहिल्या रांगेत 24 झाडे आहेत. दुसऱ्या रांगेत 27 झाडे आहेत व तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत, अशा क्रमाने एकूण 30 रांगा असल्यास एकूण झाडे किती होतील? २०२५ 2075 2050 2000 11 / 100 11) एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा 24 ने जास्त आहे. 2 वर्षांनंतर त्याचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते, ता त्याच्या मुलाने आजचे वय किती वर्ष आहे? १४ २० १८ 22 12 / 100 12) P या नळाने एक टाकी भरण्यास 10 तास लागतात, तसेच Q या नळाने ती टाकी रिकामी होण्यास 14 तास वेळ लागतो ,दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले; परंतु 07 तासांनंतर Q हा बंद केला, तर पूर्ण टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल ? 8 तास 15 तास 10 तास 12 तास 13 / 100 13) एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही 02 व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल ? 55 120 66 122 14 / 100 14) एका पिशवीमध्ये 08 लाल, 07 निळे, 06 हिरवे चेंडू आहेत, त्यापैकी कोणताही एक चेंडू बाहेर काढला असता, तो चेंडू लाल किंवा हिरवा नसण्याची संभाव्यता किती ? 7/9 2/3 3/4 1/3 15 / 100 15) 6450 रुपये मुद्दलीचे द.सा.द.शे. 05 टक्के दराने 04 वर्षांचे सारळव्याज किती ? 1290 रुपये 1300 रुपये 1350 रुपये 1340 रुपये 16 / 100 16) प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. WRMHC, MWRCH, RMWHC,? WMRCH WRMHC WRMCH WMRHC 17 / 100 17) प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.2, 12, 36, 80, 150, ? 240 250 216 252 18 / 100 18) प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.15 : 51 :: 19 : ? 66 67 76 70 19 / 100 19) पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.सारंगी , वीणा , सतार , बासरी वीणा सारंगी सतार बासरी 20 / 100 20) पुढे दिलेल्या शब्द गटात बसणारा शब्द ओळखा.बुद्ध, महात्मा गांधी , येशु, पैगंबर महात्मा गांधी बुद्ध येशू पैगंबर 21 / 100 21) सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला...... अंदाज पत्रक म्हणतात. शिलकी समतोल तुटीचे असमतोल 22 / 100 22) फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? सममूल्य भार रेणु भर अणूभार प्रोटॉन 23 / 100 23) ध्वनी तरंगाचे प्रसारण....... मधून होत नाही. स्थायु द्रव वायु निर्वात जागा 24 / 100 24) ...... हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो? 24 डिसेंबर 15 मार्च 1 जुलै 10 डिसेंबर 25 / 100 25) खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता आहे? A B O वरीलपैकी सर्व 26 / 100 26) चॅट जी.पी.टी. कशाशी संबंधित आहे ? गुगल मॅप ई-मेल आर्टीफिशिअल इंटेलिजन्स यापैकी नाही 27 / 100 27) कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? यशवंतराव चव्हाण पु. ल. देशपांडे गोविंद पानसरे प्रकाश आमटे 28 / 100 28) पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटाव्हॅक ही व्हॅक्सीन पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली, ही व्हॅक्सीन कोणत्याआजारासाठी दिली जाते ? डेंग्यू डायरिया पोलिओ कॅन्सर 29 / 100 29) समुद्राची खोली... या परिमाणात मोजतात. मैल फॅदम नॉटिकल मॉल यार्ड 30 / 100 30) मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये .......... याचा वापर केला जातो. सिल्व्हर क्लोराईड सोडिअम नायट्रेट सिल्व्हर नायट्रेट पोटॅशिअम नायट्रेट 31 / 100 31) नाशिक येथील शिलालेखात ..... या सातवाहन राजाचा उल्लेख "त्रिसमुद्रतोयपितवाहन" असा केला आहे. गौतमीपुत्र सातकर्णी हाल यज्ञश्री सातकर्णी सिमुक 32 / 100 32) गौतम बुद्धांचा जन्म........ येथे झाला. कुशिनगर लुंबिनी सारनाथ पाटलीपुत्र 33 / 100 33 ) मुघल बादशाह हुमयू चा पराभव ------- याने केला ? एब्राहम लोदी शेरशाह सूरी बाबर अकबर 34 / 100 34 ) बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला ? 1858 च्या भारत सरकारच्या कायद्याने 1861 च्या भारतीय परिषद कायद्याने 1833 च्या चार्टर कायद्याने वरीलपैकी नाही 35 / 100 35) 'समाजवादी', 'धर्मनिरपेक्ष' हे शब्द घटनेच्या उद्देशिकेत ----------याद्वारे समाविष्ट करण्यात आले. 41 वी घटनादुरुस्ती 44 वी घटनादुरुस्ती 46 वी घटनादुरुस्ती 42 वी घटनादुरुस्ती 36 / 100 36) केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी इतका असतो. तीन वर्षे चार वर्षे पाच वर्ष सहा वर्षे 37 / 100 37) अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून यांना मानले जाते. लॉर्ड मंकोले लॉर्ड कॉर्नवॉलिस बी. आर. आंबेडकर सरदार पटेल 38 / 100 38) मराठी ऋतूंचा योग्य सलग क्रम कोणता ? वसंत ग्रीष्म-शरद हेमंत शरद-शिशीर शरद-हेमंत शिशीर वर्षा-वसंत-ग्रीष्म 39 / 100 39) देशात 'एक देश एक निवडणूक' घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? श्री. रामनाथ कोविंद श्री. अमित शहा श्री. एन. के. सिंह श्री. सुभाष कश्यप 40 / 100 40) कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे ? नवी दिल्ली पुणे गुरुग्राम चंदीगड 41 / 100 41) प्रश्न चिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा .हरण : कळप : : जहाज : ? तांडा ताफा काफिला जमाव 42 / 100 42) एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी अंकांचा वापर केला जातो, अंकांचा क्रम शब्दातील अक्षरांप्रमाणे असतोच असे नाही, खाली दिलेल्या शब्दांचे व त्यांच्या सांकेतिक रूपांचे निरीक्षण करा व खालील प्रश्नाचे उत्तरे पर्यायातून निवडा. चरण = 523, मकर 637, चटक 624, तर मटण हा शब्द कसा लिहिला जाईल ? 654 574 425 623 43 / 100 43) सोनालीची मुलगी ही मिहीरचा मुलगा सूरजची आतेबचि आहे. तर सोनाली सूरजच्या आईची कोण ? वहिनी आत्या जाऊ नणंद 44 / 100 44) 04 व्यक्तींचे 04 वर्षापूर्वीचे सरासरी वय 11 वर्ष होते. 4 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3 : 4 : 5 : 7 या प्रमाणात होईल तर सर्वात मोठ्या व्यक्तीचे आजचे वय किती ? 28 वर्ष 19 वर्ष 32 वर्ष 24 वर्ष 45 / 100 45) 56 मी. लांबीची कापडी पट्टी 07 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल ? 8 14 7 9 46 / 100 46 ) एका घनाच्या प्रत्येक पृष्ठभागावर एक रंग परंतु भिन्न पृष्ठभागावर भिन्न रंग दिलेले आहेत. निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे. लाल हा रंग वरच्या पृष्ठभागावर आहे. पांढरा व काळा यांचे मध्ये पिवळा रंग आहे,तर - पिवळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग असेल काळा निळा हिरवा लाल 47 / 100 47) एका घनाच्या प्रत्येक पृष्ठभागावर एक रंग परंतु भिन्न पृष्ठभागावर भिन्न रंग दिलेले आहेत. निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे. लाल हा रंग वरच्या पृष्ठभागावर आहे. पांढरा व काळा यांचेमध्ये पिवळा रंग आहे,तर - हिरव्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग असेल ? काळा पिवळा निळा पांढरा 48 / 100 48) 340 पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास 3 हा अंक किती वेळा वापरावा लागेल ? 105 115 114 106 49 / 100 49) प्रत्येकाला 04 प्रमाणे गोळ्या बाटल्यास 01 गोळी उरते. त्याच गोळ्या प्रत्येकाला 03 प्रमाणे वाटल्यास 12 गोळ्या बाकी उरतात, तर एकूण गोळ्या किती आहेत ? 65 35 44 45 50 / 100 50) वर्गात गुरुजींनी काही सूचनांसाठी अंक वापरले. जसे 1 म्हटले की उठा, 2 म्हटले की हात वर करा, 3 म्हटले की जाग्यावर उडी मारा, याप्रमाणे खालील सूचना दिल्यास मुलांनी उठल्यानंतर किती वेळा उडी मारली असावी ?सूचना-1232332133132131321 312313 8 4 6 10 51 / 100 51) गटात न बसणारा पर्याय ओळखा. Silver-Ag Gold-Au Copper-Cu Mercury-Fe 52 / 100 52) गटात न बसणारा पर्याय ओळखा. 9, 40, 41 15, 20, 30 18, 24, 30 11, 60, 61 53 / 100 53) गटात न बसणारा पर्याय ओळखा. ECJ YF JO TCB 54 / 100 54) पुढील अंकमालेतील विसंगत पद ओळखा.97, 89, 85, 79, 73, 71, 67 79 73 89 85 55 / 100 55) पुढील अंकतालिकेतील गटात न बसणारा पर्याय ओळखा.7, 16, 42, 84, 252, 504 16 42 252 504 56 / 100 56 ) एका वर्षी 1 ऑगस्टला गुरुवार होता , तर त्याच वर्षी बालदीन कोणत्या वारी असेल ? मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार 57 / 100 57) एका घड्याळात 10.30 वाजले आहेत. जर मिनीट काटा त्यावेळी पूर्व दिशा दर्शवित असेल तर तास काट्याची दिशा कोणती ? पश्चिम ईशान्य नैऋत्य वायव्य 58 / 100 58) प्रशांतचे घड्याळ दर तासाला 05 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10.00 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 वाजता ते कोणती वेळ दाखवेल ? 10 वाजून 05 मिनिटे 10 वाजून 01 मिनिट 10 वाजून 02 मिनिट 10 वाजून 04 मिनिट 59 / 100 59) जर C = 3 आणि CAT 24 तर FAULT = ? 60 57 64 72 60 / 100 60) समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळलात. नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळला तर आता तुमचे तोड कोणत्या दिशेला येईल? ईशान्य आग्नेय वायव्य नैऋत्य 61 / 100 61) "आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण "या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो? उत्प्रेक्षा अलंकार दृष्टांत अलंकार उपमा अलंकार यमक अलंकार 62 / 100 62) घाशीराम कोतवाल व सखाराम वाईडर या नाटकाचे नाटककार कोण ? पू . ल . देशपांडे वी . वा . शिरवाडकर विजय तेंडुलकर प्र . के . अत्रे 63 / 100 63) खालील शब्दांतील धातूसाधित विशेषण कोणते ? स्वप्नाळू मुलगा लबाड कोल्हा निरोगी मुल पडका किला 64 / 100 64) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.गुरुजींनी मुलांना शिकविले. अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी भावे कर्मणी 65 / 100 65) पुढीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही? तो अभ्यास करतो तुझा अभ्यास झाला, की मी येतो तो खूप वेळ अभ्यास करतो यापैकी नाही 66 / 100 66 ) पुढील सामासिक शब्दाचा समास ओळखा ?क्षणोक्षणी बहुव्रीही द्वन्द तत्पुरुष अव्ययीभाव 67 / 100 67) "रोग्याची शुश्रूषा करणारी" या शब्द समूहाबद्दल एक शब्द कोणता ? निवेदिता उपचारिका दाई परिचारिका 68 / 100 68) "दुआब" या एका शब्दाशी संबंधित शब्द संग्रह ओळखा. दोन व्यक्तीमधील रुबाब दोन नद्यांमधील जागा दोन व्यक्तींमधील हेवेदावे दोन घटकांतील अदानप्रदान 69 / 100 69) पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द नाही ? कन्या कान चाक विनंती 70 / 100 70) बोलत असताना विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ? विकल्प चिन्ह अपसारण चिन्ह लोप चिन्ह संक्षेप चिन्ह 71 / 100 71) पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक मूळ संख्या असते. प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज नेहमी सम संख्याच असते. जोडमूळ संख्यांचा म.सा.वि. 1 येतो. 72 / 100 72) ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यांना ---------------- संख्या म्हणतात संयुक्त विरुद्ध सहमुळ जोडमुळ 73 / 100 73) एका टोपलीत काही फुले आहेत, 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली, तर 08 फुले उरतात. तेवढीच फुले 14 मुलांना सारखी वाटली, तर 10 फुले उरतात. तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती ? 30 28 80 84 74 / 100 74) 60 दिवसांत संपणारे काम 36 दिवसांत पूर्ण करायचे असल्यास मजूरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावी ? 3/2 5/4 4/3 5/3 75 / 100 75) एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनांची मापे अनुक्रमे 60 अंश व 130 अंश आहेत. तर त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता असेल ? लघुकोन त्रिकोण विशालकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण समभूज त्रिकोण 76 / 100 76) एका चौरसाची बाजू 10 टक्क्यांनी वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? 21 टक्के 25 टक्के 11 टक्के 10 टक्के 77 / 100 77) नाटकाच्या तिकिटांची किंमत 25 टक्क्यांनी वाढविल्यामुळे खप 15 टक्के कमी झाला तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती ? 6.25 टक्के वाढ 12.5 टक्के वाढ 6.25 टक्के घट 12.5 टक्के घट 78 / 100 78) ज्योती व वंदना यांनी लघुउद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळव्याजाने घेतले होते, ज्योतीने 02 वर्षात 8680 रुपये व वंदनाने 05 वर्षात 11200 रुपये भरून कर्जाची परतफेड केली तर त्यांनी प्रत्येकी किती रुपये कर्ज घेतले होते? 7000 6000 6500 7500 79 / 100 79) सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या व सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या यांचा गुणाकार किती ? 77 84 135 105 80 / 100 80) 72 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ? 186102 54654 97344 37808 81 / 100 81) निवडणूक आयोगाने तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कोणत्या कॉमिक बुक पात्रांचे विशेष बुक लाँच केले आहे ? चाचा चौधरी बिल्लू साबू चाचा चौधरी & साबू 82 / 100 82) जानेवारी 2023 मध्ये कोणत्या ठिकाणी 108 वी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस परिषद पार पडली ? हैद्राबाद नागपूर पुणे बेंगळुरू 83 / 100 83) राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे ? बोरगी ( सांगली ) दरीकोंनूर ( सांगली ) कुंभोज ( कोल्हापूर ) पुरंदर ( पुणे ) 84 / 100 84) लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे ? बेसॉल्ट अग्निजन्य वरील दोन्ही यापैकी नाही 85 / 100 85) कसारा घाट म्हणजेच ........ होय. बोर घाट थळ घाट फोंडा घाट माळशेज घाट 86 / 100 86) पुढील वाक्यातील कोणते शब्द अविकारी आहेत ते लिहा "भीमाबाईंनी कुत्रे व मांजर बाळगण्याबद्दल माझ्यापुढे टुमणे लावले होते, पण मी काही दाद दिली नाही" भीमाबाई दाद टुमणे माझ्यापुढे 87 / 100 87) खालील पैकी पूर्वरूप संधीचा शब्द कोणता ? घर + ई = घरी लाडू + आत = लाडूत घाम + ओळे = घामोळे एक + एक = एकेक 88 / 100 88) नाम व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना........ असे म्हणतात. विकरण अख्यात संधी विभक्ती 89 / 100 89) पुढीलपैकी गटात न बसणारे संख्याविशेषण ओळखा. सर्व थोडी दसपट काही 90 / 100 90) जवळ ये, की मार बसलाच म्हणून समज. या वाक्याचा काळ ओळखा. संनीहित भविष्यकाळ संनिहित भूतकाळ निःसंशय भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ 91 / 100 91) पुढीलपैकी प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द कोणता ? मनःपूर्वक कालानुसार बुद्धीपुरस्सर वरीलपैकी नाही 92 / 100 92) "पुरोगामी" शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. पुरातन आधुनिक प्रवर्तक प्राचीन 93 / 100 93) "उंबराचे फूल" या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवड़ा, एका वनस्पतीचे फूल क्वचित घडणारी गोष्ट सुगंध देणारे फूल तत्काळ दिसून येणारी गोष्ट 94 / 100 94) "पोपटपंची" या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. अर्थज्ञानाशिवाय बोलणे कृती न करता बोलत राहणे कंटाळवाणे भाषण पोपटासारखे विटू विटू बोलणे 95 / 100 95) पांजरपोळ म्हणजे - मोकाट जनावरे कोंडून ठेवण्याची जागा जनावरांना मोकळे सोडून देण्याची जागा जनावरांना चारण्यासाठी असणारी जागा जनावरांना फुकट राहण्याची जागा 96 / 100 96) नमनाला घडाभर तेल या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ? एखाद्या कामाच्या आरंभालाच जादा खर्च होणे बाह्यरूप एक आणि कृती दुसरीच रोग एकीकडे, उपाय दुसरीकडे चांगल्या कामाची सुरुवात पूजेने करणे 97 / 100 97) खालीलपैकी कठोर व्यंजने कोणती ? त , ख ग , झ द , भ ड , ढ 98 / 100 98) पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय ओळखा : दिस + अंबर दिक + अंबर दिग + अंबर दि: + अंबर 99 / 100 99) ' सचिन क्रिकेट खेळत आहे ' या वाक्याने रीति भूतकाळी वाक्य कोणते ? सचिन क्रिकेट खेळत असतो. सचिन क्रिकेट खेळत असे. सचिन क्रिकेट खेळत जाईल. सचिन क्रिकेट खेळलेला होता 100 / 100 100) खालीलपैकी क्रियापदाचा विध्यर्थ अर्थ असणारे वाक्य निवडा. मुले खरे बोलतात मुलांनो, खरे बोला मुलांनी खरे बोलावे मुले खरी बोलली नाहीत, तर शिक्षा होईल. Your score isThe average score is 47% 0% Restart quiz Category: police bharti 0% मुंबई शहर पोलिस शिपाई 2022 - 23 NamePhone Number 1 / 100 प्र 1 ) बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलिस विभग आहेत ? सहा चार पाच तीन 2 / 100 प्र 2 ) जर (8x - 4) = (3x + 6 ) तर ( ( x + 1 ) 3 = ? 3 9 27 81 3 / 100 प्र 3 ) 21025 चे वर्गमूळ किती ? 155 154 135 165 4 / 100 प्र 4 ) खालील पैकी शुद्ध शब्द कोणता ? परितोषिक पारीतोषिक पारितोषीक पारीतोषीक 5 / 100 प्र 5 ) भारताचा राष्ट्रपती किती वर्ष साठी निवडला जातो ? 6 5 3 7 6 / 100 प्र 6 ) खालीलपैकी माहितीचा अधिकार कायद्यात मोडत नाही ? केंद्र सरकार राज्य सरकार खाजगी संस्था यापैकी नाही 7 / 100 प्र 7 ) मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदार संघ आहेत ? 6 5 7 4 8 / 100 प्र 8 ) राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे . जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची ऊंची किती ? 1.6 मीटर 1.8 मीटर 2 मीटर 4 मीटर 9 / 100 प्र 9 ) रुपये 70 ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रमुने तेच खेळने विकताना 15 % नफा मिळवला तर त्या खेळण्याची विक्री किमत किती होईल ? 78.50 79.50 80.50 80.60 10 / 100 प्र 10 ) " सौंम्य " या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा ? प्रगती सरल तेजस्वी तीव्र 11 / 100 प्र 11 ) खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणार पाहिला भारतीय कोण ? पंडित रवीशंकर पंडित शिवकुमार शर्मा पंडित विश्वामोहण भट्ट उस्ताद झाकीर हुसैन 12 / 100 प्र 12 ) मराठी भाषा गौरव दिन कधी असतो ? 1 मे 27 फेब्रुवारी 17 सप्टेंबर 4 जानेवारी 13 / 100 प्र 13 ) खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाष्या नाही ? मराठी तमिळ बंगाली गुजराती 14 / 100 प्र 14 ) जर 17 * 29 =493 तर 170 * 0.029 =?( टीप : * हे चिन्ह गुणकार चे आहे. ) 49.3 0.0493 0.493 4.93 15 / 100 प्र 15 ) 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात ? 0.0001 0.01 0.493 0.001 16 / 100 प्र 16 ) खालीलपैकी विसंगत गट कोणता ?NTZ , AGM , DJP , CGM NTZ AGM DJP CGM 17 / 100 प्र 17 ) " हलाहल " या शब्दाचा अर्थ काय ? अमृत विष हाल नांगर 18 / 100 प्र 18 ) NDPS ACT चे full form काय आहे ? national drugs and psychotropic substances act narcotic drugs and psychiatric substances act narcotic srugs psychophysical substances act वरील पैकी नाही 19 / 100 प्र 19 ) खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ नाही ? एलिफंटा लेणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रायगड किल्ला अजंठा लेणी 20 / 100 प्र 20 ) बांद्रा वरळी सीलिंक कोणत्या वर्षी सुरू कररण्यात आला ? 2007 2009 2023 2024 21 / 100 प्र 21 ) जर A आणि B चे वयाचे प्रमाण 3 : 5 आहे . 10 वर्षीनंतर त्याचे वयाचे प्रमाण 31:45 असेल तर त्यांचे सध्याचे वय किती ? 21 , 35 24 , 40 18 , 30 27 , 45 22 / 100 प्र 22 ) 2 तास 30 मिनीट व 15 सेकंड मध्ये एकूण किती सेकंड असेल ? 9015 9000 8015 8000 23 / 100 प्र 23 ) खालील आलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा ?आलंकारिक अचूक गुणकारी रामाचा बाण थोर पुरुष राजा 24 / 100 प्र 24 ) मेळघट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? गडचिरोली चंद्रपुर अमरावती यवतमाळ 25 / 100 प्र 25 ) खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे ? राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान यापैकी नाही 26 / 100 प्र 26 ) जर एक शहराच्या लोकसंकेची वाढ 20000 वरुण 25000 झाली तर त्यांचे वाढीचे प्रमाण किती ? 30% 20% 25% 8% 27 / 100 प्र 27 ) 28 % गुणोत्तराचे स्वरूप रूपांतरित करा ? 7:25 7:18 25:7 18:7 28 / 100 प्र 28 ) " क्षणैक " शब्दाचा विग्रह सांगा . क्षण + एक क्षण + ऐक क्षणै +एक क्षणै + क 29 / 100 प्र 29 ) " गो + ईश्वर " गविश्वर गवीश्वर गोवेश्वर गोश्वर 30 / 100 प्र 30) वाधावन बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ? सिंधुदुर्ग रायगड पालघर मुंबई 31 / 100 प्र 31 ) mumbai trans harbour link (MTHL) कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो ? मुंबई - रायगड मुंबई - रत्नागिरी रायगड - रत्नागिरी रायगड - सिंधुदुर्ग 32 / 100 प्र 32 ) जर 2 : 9 : : 4 : x , असेल तर x ची किमत काय असेल ? 42 18 36 22 33 / 100 प्र 33 ) GFC : CFG : : RJP: ? JRP JPR PJR RJP 34 / 100 प्र 34 ) ' मन्वंतर ' या जोड शब्दाची संधी ओळखा ? मन + अंतर मंच + अंतर मनु + अंतर मन + अंतर 35 / 100 प्र 35 ) पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ? दुष्काळ दुर्जन निष्कारण निष्फळ 36 / 100 प्र 36 ) भारताची पहिली सोलार सिटि कोणत्या राज्यात आहे ? महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्यप्रदेश 37 / 100 प्र 37 ) मानू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलमपीक पदक जिंकले ? बॉक्सिंग शॉटपुट शूटिंग क्रिकेट 38 / 100 प्र 38 ) 10 , 15 , 25 , 45 , 85 , ? 160 165 170 150 39 / 100 प्र 39 ) DK , FN , HQ , ? KS JT KT JS 40 / 100 प्र 40 ) खालील पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा ? देवालय चांगलेसे मनोरथ भारत 41 / 100 प्र 41) ' मनुष्य ' या शब्दाचा भाववाचक नाम कोणते ? मानव माणूस मनुषत्व मानवी 42 / 100 प्र 42 ) हार्दिक सिंघ खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहे ? बॅडमिंटन क्रिकेट हॉकी खो - खो 43 / 100 प्र 43 ) भारतातील सायबर सुरक्षा घटनाना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे ? CBI NIA CYBER CRIME CELL CERT - IN 44 / 100 प्र 44 ) जर " JULY "हे " VKZM" असे लिहिले तर "JUNE" कसे लिहाल ? VKFO VKOF FOKV FOVK 45 / 100 1/9 1/5 1/10 1/3 46 / 100 प्र 46 ) " सौंदर्य " हे कोणते नाम आहे ? विशेषनाम सामान्यनाम सर्वनाम भाववाचक नाम 47 / 100 प्र 47 ) खालील पैकी एकवचनी शब्द कोणता ? पर्वत विषय बोका हत्ती 48 / 100 प्र 48) कोणत्या संस्थेने कोविड 19 ला महामारी म्हणून घोषित केले ? WHO CDS UN IMA 49 / 100 प्र 49 ) देशाचा दूसरा चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? अनिल चौव्हाण मनोज कुमार संजय अग्रवाल बिपिन रावत 50 / 100 प्र 50 ) तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे ? पुणे नागपूर मुंबई नांदेड 51 / 100 प्र 51) दिलेल्या श्रेणीत अनुपस्थित संख्या निवडा ?1,2,6,. . . . . . ,120,720 24 9 12 15 52 / 100 प्र 52) पुढील शब्दातील अनेकवचनी रूप ओळखा ? आज्ञे आज्ञा आज्ञी आज्ञाने 53 / 100 प्र 53 ) " चांदणी " या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा ? चांदण्या चंद चांदणे चांदणा 54 / 100 प्र 54 ) 2024 मध्ये ऑलमपिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली ? लंडन पॅरिस टोकियो सिडनी 55 / 100 प्र 55 ) मॅकमोहण कोणत्या दोन देश्याची सीमा आहे ? भारत - पाक भारत - चीन भारत - म्यानमार भारत - श्रीलंका 56 / 100 प्र 56 ) 36,34 ,30,28,24, ? 224 20 22 23 57 / 100 प्र 57 ) GKH,DNL,WQO,TTS,GWH,? KYP DZL KZO FYP 58 / 100 प्र 58 ) खालील शब्दा पैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा ? शाळा घरटे झाड घरटी 59 / 100 प्र 59 ) विरुद्ध लिंग ओळखा - हंस हंसा हंसीन हंसी यापैकी नाही 60 / 100 प्र 60) मानवी शरीरातील सर्वात मोठा ग्रंथी कोणता ? यकृत फुफुस मूत्रपिंड मेंदू 61 / 100 प्र 61 ) LINUX हे कश्याचे उदाहरण आहे ? operating syatem hardware software वरीलपैकी नाही 62 / 100 प्र 62 ) विशिष्ठ सांकेतिक भाषेत " GHOST " हे ONGCB असे लिहिले जाते आणि "ABIDE " ला UTMRQ असे लिहिले जाते तर त्या भाषेत "RULES " ला कसे लिहिले जाईल ? DAKQD DAJQD DAJQC WZQJX 63 / 100 प्र 63 ) कापड :कपाट :: बंदूक : ? शासत्रागार खुर्ची बुलेट छाती 64 / 100 प्र 64 ) दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा - " गायरान " पुलिंग स्त्रिलिंग नपुंसक लिंग उभयआलिंग 65 / 100 प्र 65 ) दिलेल्या शब्दाचे विभक्ती ओळखा - पुस्तके चतुर्थी प्रथमा तृतीया पंचमी 66 / 100 प्र 66)खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? झारखंड कर्नाटक गुजरात ओडिसा 67 / 100 प्र 67 ) मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर ------- किमी चे असते ? 42.195 36.215 44.202 40.515 68 / 100 प्र 68 ) खालील चार अक्षर समूहापैकी एक वेगळे आहे ते कोणते ? TQR NJK IFG NKJ 69 / 100 प्र 69 ) राणीचा जन्म 19 मे 1995 रोजी झाला असेल तर 12 मार्च 2017 रोजी तिचे वय किती असेल ? 21 वर्ष 9 महीने 21 दिवस 19 वर्ष 2 महीने 2 दिवस 18 वर्ष 10 महीने 3 दिवस 21 वर्ष 7 महीने 12 दिवस 70 / 100 प्र 70 ) खालीलपैकी सामान्यरूप न होणारा शब्द ओळखा ? झाड थन्सह फोटो मुलगी 71 / 100 प्र 71 ) लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे ? 25 30 18 21 72 / 100 प्र 72 ) OXYGEN BIRD PARK उद्घाटन कोठे झाले ? मुंबई नागपुर पुणे नाशिक 73 / 100 प्र 73 ) 20 जानेवारी 2016 ला मंगळवार होता तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल ? सोमवार रविवार शनिवार शुक्रवार 74 / 100 प्र 74 )FILM:ADGH :: MILK : ? ADGF HDGE HEGF HDGF 75 / 100 प्र 75 ) जर wolf हे flow असे लिहिले तर 8526 हे कसे असेल ? 2856 6258 5862 5612 76 / 100 प्र 76 ) दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा - उंदीर उंदीरा उंदरा उंदीर उंदिर 77 / 100 प्र 77) कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे गो माता असे म्हटले आहे ? महाराष्ट्र राजयस्थान गुजरात हरियाणा 78 / 100 प्र 78 ) राज्य जॉर्ज v आणि राणी मेरी यांचे भेटीचे स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तु बांधली गेली ? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स गेट वे ऑफ इंडिया मरीन ड्राइव ताज हॉटेल 79 / 100 प्र 79 ) 7,12,18,14,19,20 ची सरासरी किती ? 25 15 20 16 80 / 100 प्र 80 ) जर आज शनिवार असेल तर 27 दिवसानंतर कोणता वार येईल ? सोमवार शुक्रवार बुधवार शनिवार 81 / 100 प्र 81 ) विशिष्ठ सांकेतिक भाषेत " CHARCOAL" हे "4516493 " असे लिहिले जाते आणि "MORALE" ला "296137 " असे लिहिले जाते तर त्या भाषेत "ROCHEL" ला कसे लिहिले जाईल ? 694573 673958 693578 693857 82 / 100 प्र 82 ) खालील वाक्यातील क्रियापद ओळखा ?" तू त्या राज्याला वर " त्या राजपुत्राला वर तू 83 / 100 प्र 83) खालीलपैकी कोणती नदी मुंबईतून वाहते ? साबरमती यमुना गोदावरी मिठी 84 / 100 प्र 84 ) VVPAT म्हणजे काय ? VOTING AND VERIFICATION OF PEPOLE AT VOTING CENTER VERIFICATION OF VOTES AT PARLIMENTARY ASSEMBLY CENTER VOTER VERIFICATION PAPER AUDIT TRAIL VOTER VOTES PAPER ASSEMBLY TRAIL 85 / 100 952 1152 1052 852 86 / 100 प्र 86 ) 90 x 105 = ? 9981 9935 9065 9975 87 / 100 प्र 87 ) अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो , अनुपम हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो , जर दोघांनी एकत्र मिळून काम केले तर ते एक काम किती दिवसात पूर्ण करू शकतील ? 10 दिवस 12 दिवस 8 दिवस 6 दिवस 88 / 100 प्र 88 ) दिलेल्या शब्दात तत्सम शब्द ओळखा ? पिता सासू खुळा रेडा 89 / 100 प्र 89 ) अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले ? पानिणी कलहान जायसी कौटिल्य 90 / 100 प्र 90) वारली चित्रकला हे भारतातील ---------- राज्याचे लोक चित्र आहे ? महाराष्ट्र बिहार गुजरात कर्नाटक 91 / 100 प्र 91 ) 2.5 चे 20% किती ? 0.5 0.05 5 0.1 92 / 100 प्र 92 ) आकाशला एक शर्टवर 20 % सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयाला पडतो , तर त्या शर्ट ची मूळ किंमत काढा ? 100 1000 1050 1250 93 / 100 58025 61025 57225 60025 94 / 100 प्र 94 ) ' त्याने चांगला अभ्यास केला ' या वाक्यातील कर्म ओळखा ? त्याने अभ्यास चांगला केला 95 / 100 प्र 95 ) महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते ? झेंडू ताम्हण गुलाब कमळ 96 / 100 प्र 96 ) खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते ? पोलिस सह आयुक्त पोलिस आयुक्त अपर पोलिस आयुक्त विशेष पोलिस आयुक्त 97 / 100 प्र 97) 55 - 25 / 5 + 30 = ? 30 36 55 80 98 / 100 प्र 98 ) EDUCATION : TEACHER : : TREATMENT : ? HOSPITAL DOCTOR PHARMACY MEDICINE 99 / 100 प्र 99 ) एक मोटरसायकल 5 तासात 120 किमी जाते , तर त्याच वेगाने ती मोटरसायकल 9 तासात किती अंतर कापेल ? 175 किमी 216 किमी 225 किमी 144 किमी 100 / 100 प्र 100 ) कोणत्या कायद्याच्या बदल्यात भारतीय नागरी सुरक्षिता संहिता ( BNSS ) हा कायदा लागू करण्यात आला ? भारतीय दंड संहिता ( IPC ) फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC ) भारतीय साक्षीपुरावा वरील सर्व अधिनियम Your score isThe average score is 47% 0% Restart quiz Category: police bharti 0% मुंबई शहर पोलिस शिपाई 2022 - 23 NamePhone Number 1 / 100 प्र 1 ) बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलिस विभग आहेत ? सहा चार पाच तीन 2 / 100 प्र 2 ) जर (8x - 4) = (3x + 6 ) तर ( ( x + 1 ) 3 = ? 3 9 27 81 3 / 100 प्र 3 ) 21025 चे वर्गमूळ किती ? 155 154 135 165 4 / 100 प्र 4 ) खालील पैकी शुद्ध शब्द कोणता ? परितोषिक पारीतोषिक पारितोषीक पारीतोषीक 5 / 100 प्र 5 ) भारताचा राष्ट्रपती किती वर्ष साठी निवडला जातो ? 6 5 3 7 6 / 100 प्र 6 ) खालीलपैकी माहितीचा अधिकार कायद्यात मोडत नाही ? केंद्र सरकार राज्य सरकार खाजगी संस्था यापैकी नाही 7 / 100 प्र 7 ) मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदार संघ आहेत ? 6 5 7 4 8 / 100 प्र 8 ) राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे . जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची ऊंची किती ? 1.6 मीटर 1.8 मीटर 2 मीटर 4 मीटर 9 / 100 प्र 9 ) रुपये 70 ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रमुने तेच खेळने विकताना 15 % नफा मिळवला तर त्या खेळण्याची विक्री किमत किती होईल ? 78.50 79.50 80.50 80.60 10 / 100 प्र 10 ) " सौंम्य " या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा ? प्रगती सरल तेजस्वी तीव्र 11 / 100 प्र 11 ) खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणार पाहिला भारतीय कोण ? पंडित रवीशंकर पंडित शिवकुमार शर्मा पंडित विश्वामोहण भट्ट उस्ताद झाकीर हुसैन 12 / 100 प्र 12 ) मराठी भाषा गौरव दिन कधी असतो ? 1 मे 27 फेब्रुवारी 17 सप्टेंबर 4 जानेवारी 13 / 100 प्र 13 ) खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाष्या नाही ? मराठी तमिळ बंगाली गुजराती 14 / 100 प्र 14 ) जर 17 * 29 =493 तर 170 * 0.029 =?( टीप : * हे चिन्ह गुणकार चे आहे. ) 49.3 0.0493 0.493 4.93 15 / 100 प्र 15 ) 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात ? 0.0001 0.01 0.493 0.001 16 / 100 प्र 16 ) खालीलपैकी विसंगत गट कोणता ?NTZ , AGM , DJP , CGM NTZ AGM DJP CGM 17 / 100 प्र 17 ) " हलाहल " या शब्दाचा अर्थ काय ? अमृत विष हाल नांगर 18 / 100 प्र 18 ) NDPS ACT चे full form काय आहे ? national drugs and psychotropic substances act narcotic drugs and psychiatric substances act narcotic srugs psychophysical substances act वरील पैकी नाही 19 / 100 प्र 19 ) खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ नाही ? एलिफंटा लेणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रायगड किल्ला अजंठा लेणी 20 / 100 प्र 20 ) बांद्रा वरळी सीलिंक कोणत्या वर्षी सुरू कररण्यात आला ? 2007 2009 2023 2024 21 / 100 प्र 21 ) जर A आणि B चे वयाचे प्रमाण 3 : 5 आहे . 10 वर्षीनंतर त्याचे वयाचे प्रमाण 31:45 असेल तर त्यांचे सध्याचे वय किती ? 21 , 35 24 , 40 18 , 30 27 , 45 22 / 100 प्र 22 ) 2 तास 30 मिनीट व 15 सेकंड मध्ये एकूण किती सेकंड असेल ? 9015 9000 8015 8000 23 / 100 प्र 23 ) खालील आलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा ?आलंकारिक अचूक गुणकारी रामाचा बाण थोर पुरुष राजा 24 / 100 प्र 24 ) मेळघट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? गडचिरोली चंद्रपुर अमरावती यवतमाळ 25 / 100 प्र 25 ) खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे ? राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान यापैकी नाही 26 / 100 प्र 26 ) जर एक शहराच्या लोकसंकेची वाढ 20000 वरुण 25000 झाली तर त्यांचे वाढीचे प्रमाण किती ? 30% 20% 25% 8% 27 / 100 प्र 27 ) 28 % गुणोत्तराचे स्वरूप रूपांतरित करा ? 7:25 7:18 25:7 18:7 28 / 100 प्र 28 ) " क्षणैक " शब्दाचा विग्रह सांगा . क्षण + एक क्षण + ऐक क्षणै +एक क्षणै + क 29 / 100 प्र 29 ) " गो + ईश्वर " गविश्वर गवीश्वर गोवेश्वर गोश्वर 30 / 100 प्र 30) वाधावन बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ? सिंधुदुर्ग रायगड पालघर मुंबई 31 / 100 प्र 31 ) mumbai trans harbour link (MTHL) कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो ? मुंबई - रायगड मुंबई - रत्नागिरी रायगड - रत्नागिरी रायगड - सिंधुदुर्ग 32 / 100 प्र 32 ) जर 2 : 9 : : 4 : x , असेल तर x ची किमत काय असेल ? 42 18 36 22 33 / 100 प्र 33 ) GFC : CFG : : RJP: ? JRP JPR PJR RJP 34 / 100 प्र 34 ) ' मन्वंतर ' या जोड शब्दाची संधी ओळखा ? मन + अंतर मंच + अंतर मनु + अंतर मन + अंतर 35 / 100 प्र 35 ) पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ? दुष्काळ दुर्जन निष्कारण निष्फळ 36 / 100 प्र 36 ) भारताची पहिली सोलार सिटि कोणत्या राज्यात आहे ? महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्यप्रदेश 37 / 100 प्र 37 ) मानू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलमपीक पदक जिंकले ? बॉक्सिंग शॉटपुट शूटिंग क्रिकेट 38 / 100 प्र 38 ) 10 , 15 , 25 , 45 , 85 , ? 160 165 170 150 39 / 100 प्र 39 ) DK , FN , HQ , ? KS JT KT JS 40 / 100 प्र 40 ) खालील पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा ? देवालय चांगलेसे मनोरथ भारत 41 / 100 प्र 41) ' मनुष्य ' या शब्दाचा भाववाचक नाम कोणते ? मानव माणूस मनुषत्व मानवी 42 / 100 प्र 42 ) हार्दिक सिंघ खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहे ? बॅडमिंटन क्रिकेट हॉकी खो - खो 43 / 100 प्र 43 ) भारतातील सायबर सुरक्षा घटनाना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे ? CBI NIA CYBER CRIME CELL CERT - IN 44 / 100 प्र 44 ) जर " JULY "हे " VKZM" असे लिहिले तर "JUNE" कसे लिहाल ? VKFO VKOF FOKV FOVK 45 / 100 1/9 1/5 1/10 1/3 46 / 100 प्र 46 ) " सौंदर्य " हे कोणते नाम आहे ? विशेषनाम सामान्यनाम सर्वनाम भाववाचक नाम 47 / 100 प्र 47 ) खालील पैकी एकवचनी शब्द कोणता ? पर्वत विषय बोका हत्ती 48 / 100 प्र 48) कोणत्या संस्थेने कोविड 19 ला महामारी म्हणून घोषित केले ? WHO CDS UN IMA 49 / 100 प्र 49 ) देशाचा दूसरा चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? अनिल चौव्हाण मनोज कुमार संजय अग्रवाल बिपिन रावत 50 / 100 प्र 50 ) तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे ? पुणे नागपूर मुंबई नांदेड 51 / 100 प्र 51) दिलेल्या श्रेणीत अनुपस्थित संख्या निवडा ?1,2,6,. . . . . . ,120,720 24 9 12 15 52 / 100 प्र 52) पुढील शब्दातील अनेकवचनी रूप ओळखा ? आज्ञे आज्ञा आज्ञी आज्ञाने 53 / 100 प्र 53 ) " चांदणी " या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा ? चांदण्या चंद चांदणे चांदणा 54 / 100 प्र 54 ) 2024 मध्ये ऑलमपिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली ? लंडन पॅरिस टोकियो सिडनी 55 / 100 प्र 55 ) मॅकमोहण कोणत्या दोन देश्याची सीमा आहे ? भारत - पाक भारत - चीन भारत - म्यानमार भारत - श्रीलंका 56 / 100 प्र 56 ) 36,34 ,30,28,24, ? 224 20 22 23 57 / 100 प्र 57 ) GKH,DNL,WQO,TTS,GWH,? KYP DZL KZO FYP 58 / 100 प्र 58 ) खालील शब्दा पैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा ? शाळा घरटे झाड घरटी 59 / 100 प्र 59 ) विरुद्ध लिंग ओळखा - हंस हंसा हंसीन हंसी यापैकी नाही 60 / 100 प्र 60) मानवी शरीरातील सर्वात मोठा ग्रंथी कोणता ? यकृत फुफुस मूत्रपिंड मेंदू 61 / 100 प्र 61 ) LINUX हे कश्याचे उदाहरण आहे ? operating syatem hardware software वरीलपैकी नाही 62 / 100 प्र 62 ) विशिष्ठ सांकेतिक भाषेत " GHOST " हे ONGCB असे लिहिले जाते आणि "ABIDE " ला UTMRQ असे लिहिले जाते तर त्या भाषेत "RULES " ला कसे लिहिले जाईल ? DAKQD DAJQD DAJQC WZQJX 63 / 100 प्र 63 ) कापड :कपाट :: बंदूक : ? शासत्रागार खुर्ची बुलेट छाती 64 / 100 प्र 64 ) दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा - " गायरान " पुलिंग स्त्रिलिंग नपुंसक लिंग उभयआलिंग 65 / 100 प्र 65 ) दिलेल्या शब्दाचे विभक्ती ओळखा - पुस्तके चतुर्थी प्रथमा तृतीया पंचमी 66 / 100 प्र 66)खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? झारखंड कर्नाटक गुजरात ओडिसा 67 / 100 प्र 67 ) मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर ------- किमी चे असते ? 42.195 36.215 44.202 40.515 68 / 100 प्र 68 ) खालील चार अक्षर समूहापैकी एक वेगळे आहे ते कोणते ? TQR NJK IFG NKJ 69 / 100 प्र 69 ) राणीचा जन्म 19 मे 1995 रोजी झाला असेल तर 12 मार्च 2017 रोजी तिचे वय किती असेल ? 21 वर्ष 9 महीने 21 दिवस 19 वर्ष 2 महीने 2 दिवस 18 वर्ष 10 महीने 3 दिवस 21 वर्ष 7 महीने 12 दिवस 70 / 100 प्र 70 ) खालीलपैकी सामान्यरूप न होणारा शब्द ओळखा ? झाड थन्सह फोटो मुलगी 71 / 100 प्र 71 ) लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे ? 25 30 18 21 72 / 100 प्र 72 ) OXYGEN BIRD PARK उद्घाटन कोठे झाले ? मुंबई नागपुर पुणे नाशिक 73 / 100 प्र 73 ) 20 जानेवारी 2016 ला मंगळवार होता तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल ? सोमवार रविवार शनिवार शुक्रवार 74 / 100 प्र 74 )FILM:ADGH :: MILK : ? ADGF HDGE HEGF HDGF 75 / 100 प्र 75 ) जर wolf हे flow असे लिहिले तर 8526 हे कसे असेल ? 2856 6258 5862 5612 76 / 100 प्र 76 ) दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा - उंदीर उंदीरा उंदरा उंदीर उंदिर 77 / 100 प्र 77) कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे गो माता असे म्हटले आहे ? महाराष्ट्र राजयस्थान गुजरात हरियाणा 78 / 100 प्र 78 ) राज्य जॉर्ज v आणि राणी मेरी यांचे भेटीचे स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तु बांधली गेली ? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स गेट वे ऑफ इंडिया मरीन ड्राइव ताज हॉटेल 79 / 100 प्र 79 ) 7,12,18,14,19,20 ची सरासरी किती ? 25 15 20 16 80 / 100 प्र 80 ) जर आज शनिवार असेल तर 27 दिवसानंतर कोणता वार येईल ? सोमवार शुक्रवार बुधवार शनिवार 81 / 100 प्र 81 ) विशिष्ठ सांकेतिक भाषेत " CHARCOAL" हे "4516493 " असे लिहिले जाते आणि "MORALE" ला "296137 " असे लिहिले जाते तर त्या भाषेत "ROCHEL" ला कसे लिहिले जाईल ? 694573 673958 693578 693857 82 / 100 प्र 82 ) खालील वाक्यातील क्रियापद ओळखा ?" तू त्या राज्याला वर " त्या राजपुत्राला वर तू 83 / 100 प्र 83) खालीलपैकी कोणती नदी मुंबईतून वाहते ? साबरमती यमुना गोदावरी मिठी 84 / 100 प्र 84 ) VVPAT म्हणजे काय ? VOTING AND VERIFICATION OF PEPOLE AT VOTING CENTER VERIFICATION OF VOTES AT PARLIMENTARY ASSEMBLY CENTER VOTER VERIFICATION PAPER AUDIT TRAIL VOTER VOTES PAPER ASSEMBLY TRAIL 85 / 100 952 1152 1052 852 86 / 100 प्र 86 ) 90 x 105 = ? 9981 9935 9065 9975 87 / 100 प्र 87 ) अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो , अनुपम हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो , जर दोघांनी एकत्र मिळून काम केले तर ते एक काम किती दिवसात पूर्ण करू शकतील ? 10 दिवस 12 दिवस 8 दिवस 6 दिवस 88 / 100 प्र 88 ) दिलेल्या शब्दात तत्सम शब्द ओळखा ? पिता सासू खुळा रेडा 89 / 100 प्र 89 ) अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले ? पानिणी कलहान जायसी कौटिल्य 90 / 100 प्र 90) वारली चित्रकला हे भारतातील ---------- राज्याचे लोक चित्र आहे ? महाराष्ट्र बिहार गुजरात कर्नाटक 91 / 100 प्र 91 ) 2.5 चे 20% किती ? 0.5 0.05 5 0.1 92 / 100 प्र 92 ) आकाशला एक शर्टवर 20 % सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयाला पडतो , तर त्या शर्ट ची मूळ किंमत काढा ? 100 1000 1050 1250 93 / 100 58025 61025 57225 60025 94 / 100 प्र 94 ) ' त्याने चांगला अभ्यास केला ' या वाक्यातील कर्म ओळखा ? त्याने अभ्यास चांगला केला 95 / 100 प्र 95 ) महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते ? झेंडू ताम्हण गुलाब कमळ 96 / 100 प्र 96 ) खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते ? पोलिस सह आयुक्त पोलिस आयुक्त अपर पोलिस आयुक्त विशेष पोलिस आयुक्त 97 / 100 प्र 97) 55 - 25 / 5 + 30 = ? 30 36 55 80 98 / 100 प्र 98 ) EDUCATION : TEACHER : : TREATMENT : ? HOSPITAL DOCTOR PHARMACY MEDICINE 99 / 100 प्र 99 ) एक मोटरसायकल 5 तासात 120 किमी जाते , तर त्याच वेगाने ती मोटरसायकल 9 तासात किती अंतर कापेल ? 175 किमी 216 किमी 225 किमी 144 किमी 100 / 100 प्र 100 ) कोणत्या कायद्याच्या बदल्यात भारतीय नागरी सुरक्षिता संहिता ( BNSS ) हा कायदा लागू करण्यात आला ? भारतीय दंड संहिता ( IPC ) फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC ) भारतीय साक्षीपुरावा वरील सर्व अधिनियम Your score isThe average score is 47% 0% Restart quiz