मुंबई शहर पोलिस भरती 2023 – 2024 Leave a Comment / paper / By 106ovg@gmail.com 0% मुंबई शहर पोलिस शिपाई 2022 - 23 NamePhone Number 1 / 100 प्र 1 ) बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलिस विभग आहेत ? सहा चार पाच तीन 2 / 100 प्र 2 ) जर (8x - 4) = (3x + 6 ) तर ( ( x + 1 ) 3 = ? 3 9 27 81 3 / 100 प्र 3 ) 21025 चे वर्गमूळ किती ? 155 154 135 165 4 / 100 प्र 4 ) खालील पैकी शुद्ध शब्द कोणता ? परितोषिक पारीतोषिक पारितोषीक पारीतोषीक 5 / 100 प्र 5 ) भारताचा राष्ट्रपती किती वर्ष साठी निवडला जातो ? 6 5 3 7 6 / 100 प्र 6 ) खालीलपैकी माहितीचा अधिकार कायद्यात मोडत नाही ? केंद्र सरकार राज्य सरकार खाजगी संस्था यापैकी नाही 7 / 100 प्र 7 ) मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदार संघ आहेत ? 6 5 7 4 8 / 100 प्र 8 ) राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे . जर रोहित 1.2 मीटर उंच असेल तर राजूची ऊंची किती ? 1.6 मीटर 1.8 मीटर 2 मीटर 4 मीटर 9 / 100 प्र 9 ) रुपये 70 ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रमुने तेच खेळने विकताना 15 % नफा मिळवला तर त्या खेळण्याची विक्री किमत किती होईल ? 78.50 79.50 80.50 80.60 10 / 100 प्र 10 ) " सौंम्य " या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा ? प्रगती सरल तेजस्वी तीव्र 11 / 100 प्र 11 ) खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणार पाहिला भारतीय कोण ? पंडित रवीशंकर पंडित शिवकुमार शर्मा पंडित विश्वामोहण भट्ट उस्ताद झाकीर हुसैन 12 / 100 प्र 12 ) मराठी भाषा गौरव दिन कधी असतो ? 1 मे 27 फेब्रुवारी 17 सप्टेंबर 4 जानेवारी 13 / 100 प्र 13 ) खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाष्या नाही ? मराठी तमिळ बंगाली गुजराती 14 / 100 प्र 14 ) जर 17 * 29 =493 तर 170 * 0.029 =?( टीप : * हे चिन्ह गुणकार चे आहे. ) 49.3 0.0493 0.493 4.93 15 / 100 प्र 15 ) 1 मीटर मध्ये किती किलोमीटर असतात ? 0.0001 0.01 0.493 0.001 16 / 100 प्र 16 ) खालीलपैकी विसंगत गट कोणता ?NTZ , AGM , DJP , CGM NTZ AGM DJP CGM 17 / 100 प्र 17 ) " हलाहल " या शब्दाचा अर्थ काय ? अमृत विष हाल नांगर 18 / 100 प्र 18 ) NDPS ACT चे full form काय आहे ? national drugs and psychotropic substances act narcotic drugs and psychiatric substances act narcotic srugs psychophysical substances act वरील पैकी नाही 19 / 100 प्र 19 ) खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ नाही ? एलिफंटा लेणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रायगड किल्ला अजंठा लेणी 20 / 100 प्र 20 ) बांद्रा वरळी सीलिंक कोणत्या वर्षी सुरू कररण्यात आला ? 2007 2009 2023 2024 21 / 100 प्र 21 ) जर A आणि B चे वयाचे प्रमाण 3 : 5 आहे . 10 वर्षीनंतर त्याचे वयाचे प्रमाण 31:45 असेल तर त्यांचे सध्याचे वय किती ? 21 , 35 24 , 40 18 , 30 27 , 45 22 / 100 प्र 22 ) 2 तास 30 मिनीट व 15 सेकंड मध्ये एकूण किती सेकंड असेल ? 9015 9000 8015 8000 23 / 100 प्र 23 ) खालील आलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा ?आलंकारिक अचूक गुणकारी रामाचा बाण थोर पुरुष राजा 24 / 100 प्र 24 ) मेळघट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? गडचिरोली चंद्रपुर अमरावती यवतमाळ 25 / 100 प्र 25 ) खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे ? राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान यापैकी नाही 26 / 100 प्र 26 ) जर एक शहराच्या लोकसंकेची वाढ 20000 वरुण 25000 झाली तर त्यांचे वाढीचे प्रमाण किती ? 30% 20% 25% 8% 27 / 100 प्र 27 ) 28 % गुणोत्तराचे स्वरूप रूपांतरित करा ? 7:25 7:18 25:7 18:7 28 / 100 प्र 28 ) " क्षणैक " शब्दाचा विग्रह सांगा . क्षण + एक क्षण + ऐक क्षणै +एक क्षणै + क 29 / 100 प्र 29 ) " गो + ईश्वर " गविश्वर गवीश्वर गोवेश्वर गोश्वर 30 / 100 प्र 30) वाधावन बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ? सिंधुदुर्ग रायगड पालघर मुंबई 31 / 100 प्र 31 ) mumbai trans harbour link (MTHL) कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो ? मुंबई - रायगड मुंबई - रत्नागिरी रायगड - रत्नागिरी रायगड - सिंधुदुर्ग 32 / 100 प्र 32 ) जर 2 : 9 : : 4 : x , असेल तर x ची किमत काय असेल ? 42 18 36 22 33 / 100 प्र 33 ) GFC : CFG : : RJP: ? JRP JPR PJR RJP 34 / 100 प्र 34 ) ' मन्वंतर ' या जोड शब्दाची संधी ओळखा ? मन + अंतर मंच + अंतर मनु + अंतर मन + अंतर 35 / 100 प्र 35 ) पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ? दुष्काळ दुर्जन निष्कारण निष्फळ 36 / 100 प्र 36 ) भारताची पहिली सोलार सिटि कोणत्या राज्यात आहे ? महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्यप्रदेश 37 / 100 प्र 37 ) मानू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलमपीक पदक जिंकले ? बॉक्सिंग शॉटपुट शूटिंग क्रिकेट 38 / 100 प्र 38 ) 10 , 15 , 25 , 45 , 85 , ? 160 165 170 150 39 / 100 प्र 39 ) DK , FN , HQ , ? KS JT KT JS 40 / 100 प्र 40 ) खालील पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा ? देवालय चांगलेसे मनोरथ भारत 41 / 100 प्र 41) ' मनुष्य ' या शब्दाचा भाववाचक नाम कोणते ? मानव माणूस मनुषत्व मानवी 42 / 100 प्र 42 ) हार्दिक सिंघ खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहे ? बॅडमिंटन क्रिकेट हॉकी खो - खो 43 / 100 प्र 43 ) भारतातील सायबर सुरक्षा घटनाना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे ? CBI NIA CYBER CRIME CELL CERT - IN 44 / 100 प्र 44 ) जर " JULY "हे " VKZM" असे लिहिले तर "JUNE" कसे लिहाल ? VKFO VKOF FOKV FOVK 45 / 100 1/9 1/5 1/10 1/3 46 / 100 प्र 46 ) " सौंदर्य " हे कोणते नाम आहे ? विशेषनाम सामान्यनाम सर्वनाम भाववाचक नाम 47 / 100 प्र 47 ) खालील पैकी एकवचनी शब्द कोणता ? पर्वत विषय बोका हत्ती 48 / 100 प्र 48) कोणत्या संस्थेने कोविड 19 ला महामारी म्हणून घोषित केले ? WHO CDS UN IMA 49 / 100 प्र 49 ) देशाचा दूसरा चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? अनिल चौव्हाण मनोज कुमार संजय अग्रवाल बिपिन रावत 50 / 100 प्र 50 ) तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे ? पुणे नागपूर मुंबई नांदेड 51 / 100 प्र 51) दिलेल्या श्रेणीत अनुपस्थित संख्या निवडा ?1,2,6,. . . . . . ,120,720 24 9 12 15 52 / 100 प्र 52) पुढील शब्दातील अनेकवचनी रूप ओळखा ? आज्ञे आज्ञा आज्ञी आज्ञाने 53 / 100 प्र 53 ) " चांदणी " या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा ? चांदण्या चंद चांदणे चांदणा 54 / 100 प्र 54 ) 2024 मध्ये ऑलमपिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली ? लंडन पॅरिस टोकियो सिडनी 55 / 100 प्र 55 ) मॅकमोहण कोणत्या दोन देश्याची सीमा आहे ? भारत - पाक भारत - चीन भारत - म्यानमार भारत - श्रीलंका 56 / 100 प्र 56 ) 36,34 ,30,28,24, ? 224 20 22 23 57 / 100 प्र 57 ) GKH,DNL,WQO,TTS,GWH,? KYP DZL KZO FYP 58 / 100 प्र 58 ) खालील शब्दा पैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा ? शाळा घरटे झाड घरटी 59 / 100 प्र 59 ) विरुद्ध लिंग ओळखा - हंस हंसा हंसीन हंसी यापैकी नाही 60 / 100 प्र 60) मानवी शरीरातील सर्वात मोठा ग्रंथी कोणता ? यकृत फुफुस मूत्रपिंड मेंदू 61 / 100 प्र 61 ) LINUX हे कश्याचे उदाहरण आहे ? operating syatem hardware software वरीलपैकी नाही 62 / 100 प्र 62 ) विशिष्ठ सांकेतिक भाषेत " GHOST " हे ONGCB असे लिहिले जाते आणि "ABIDE " ला UTMRQ असे लिहिले जाते तर त्या भाषेत "RULES " ला कसे लिहिले जाईल ? DAKQD DAJQD DAJQC WZQJX 63 / 100 प्र 63 ) कापड :कपाट :: बंदूक : ? शासत्रागार खुर्ची बुलेट छाती 64 / 100 प्र 64 ) दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा - " गायरान " पुलिंग स्त्रिलिंग नपुंसक लिंग उभयआलिंग 65 / 100 प्र 65 ) दिलेल्या शब्दाचे विभक्ती ओळखा - पुस्तके चतुर्थी प्रथमा तृतीया पंचमी 66 / 100 प्र 66)खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ? झारखंड कर्नाटक गुजरात ओडिसा 67 / 100 प्र 67 ) मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर ------- किमी चे असते ? 42.195 36.215 44.202 40.515 68 / 100 प्र 68 ) खालील चार अक्षर समूहापैकी एक वेगळे आहे ते कोणते ? TQR NJK IFG NKJ 69 / 100 प्र 69 ) राणीचा जन्म 19 मे 1995 रोजी झाला असेल तर 12 मार्च 2017 रोजी तिचे वय किती असेल ? 21 वर्ष 9 महीने 21 दिवस 19 वर्ष 2 महीने 2 दिवस 18 वर्ष 10 महीने 3 दिवस 21 वर्ष 7 महीने 12 दिवस 70 / 100 प्र 70 ) खालीलपैकी सामान्यरूप न होणारा शब्द ओळखा ? झाड थन्सह फोटो मुलगी 71 / 100 प्र 71 ) लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे ? 25 30 18 21 72 / 100 प्र 72 ) OXYGEN BIRD PARK उद्घाटन कोठे झाले ? मुंबई नागपुर पुणे नाशिक 73 / 100 प्र 73 ) 20 जानेवारी 2016 ला मंगळवार होता तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल ? सोमवार रविवार शनिवार शुक्रवार 74 / 100 प्र 74 )FILM:ADGH :: MILK : ? ADGF HDGE HEGF HDGF 75 / 100 प्र 75 ) जर wolf हे flow असे लिहिले तर 8526 हे कसे असेल ? 2856 6258 5862 5612 76 / 100 प्र 76 ) दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा - उंदीर उंदीरा उंदरा उंदीर उंदिर 77 / 100 प्र 77) कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे गो माता असे म्हटले आहे ? महाराष्ट्र राजयस्थान गुजरात हरियाणा 78 / 100 प्र 78 ) राज्य जॉर्ज v आणि राणी मेरी यांचे भेटीचे स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तु बांधली गेली ? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स गेट वे ऑफ इंडिया मरीन ड्राइव ताज हॉटेल 79 / 100 प्र 79 ) 7,12,18,14,19,20 ची सरासरी किती ? 25 15 20 16 80 / 100 प्र 80 ) जर आज शनिवार असेल तर 27 दिवसानंतर कोणता वार येईल ? सोमवार शुक्रवार बुधवार शनिवार 81 / 100 प्र 81 ) विशिष्ठ सांकेतिक भाषेत " CHARCOAL" हे "4516493 " असे लिहिले जाते आणि "MORALE" ला "296137 " असे लिहिले जाते तर त्या भाषेत "ROCHEL" ला कसे लिहिले जाईल ? 694573 673958 693578 693857 82 / 100 प्र 82 ) खालील वाक्यातील क्रियापद ओळखा ?" तू त्या राज्याला वर " त्या राजपुत्राला वर तू 83 / 100 प्र 83) खालीलपैकी कोणती नदी मुंबईतून वाहते ? साबरमती यमुना गोदावरी मिठी 84 / 100 प्र 84 ) VVPAT म्हणजे काय ? VOTING AND VERIFICATION OF PEPOLE AT VOTING CENTER VERIFICATION OF VOTES AT PARLIMENTARY ASSEMBLY CENTER VOTER VERIFICATION PAPER AUDIT TRAIL VOTER VOTES PAPER ASSEMBLY TRAIL 85 / 100 952 1152 1052 852 86 / 100 प्र 86 ) 90 x 105 = ? 9981 9935 9065 9975 87 / 100 प्र 87 ) अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो , अनुपम हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो , जर दोघांनी एकत्र मिळून काम केले तर ते एक काम किती दिवसात पूर्ण करू शकतील ? 10 दिवस 12 दिवस 8 दिवस 6 दिवस 88 / 100 प्र 88 ) दिलेल्या शब्दात तत्सम शब्द ओळखा ? पिता सासू खुळा रेडा 89 / 100 प्र 89 ) अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले ? पानिणी कलहान जायसी कौटिल्य 90 / 100 प्र 90) वारली चित्रकला हे भारतातील ---------- राज्याचे लोक चित्र आहे ? महाराष्ट्र बिहार गुजरात कर्नाटक 91 / 100 प्र 91 ) 2.5 चे 20% किती ? 0.5 0.05 5 0.1 92 / 100 प्र 92 ) आकाशला एक शर्टवर 20 % सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयाला पडतो , तर त्या शर्ट ची मूळ किंमत काढा ? 100 1000 1050 1250 93 / 100 58025 61025 57225 60025 94 / 100 प्र 94 ) ' त्याने चांगला अभ्यास केला ' या वाक्यातील कर्म ओळखा ? त्याने अभ्यास चांगला केला 95 / 100 प्र 95 ) महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते ? झेंडू ताम्हण गुलाब कमळ 96 / 100 प्र 96 ) खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते ? पोलिस सह आयुक्त पोलिस आयुक्त अपर पोलिस आयुक्त विशेष पोलिस आयुक्त 97 / 100 प्र 97) 55 - 25 / 5 + 30 = ? 30 36 55 80 98 / 100 प्र 98 ) EDUCATION : TEACHER : : TREATMENT : ? HOSPITAL DOCTOR PHARMACY MEDICINE 99 / 100 प्र 99 ) एक मोटरसायकल 5 तासात 120 किमी जाते , तर त्याच वेगाने ती मोटरसायकल 9 तासात किती अंतर कापेल ? 175 किमी 216 किमी 225 किमी 144 किमी 100 / 100 प्र 100 ) कोणत्या कायद्याच्या बदल्यात भारतीय नागरी सुरक्षिता संहिता ( BNSS ) हा कायदा लागू करण्यात आला ? भारतीय दंड संहिता ( IPC ) फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC ) भारतीय साक्षीपुरावा वरील सर्व अधिनियम Your score isThe average score is 47% 0% Restart quiz