HOME

welcome to pyqpaper website

0%

पुणे ग्रामीण पोलिस शिपाई 2022 - 23

1 / 100

1) एका पुस्तकाचा तीन पंचमांश भाग आणि 15 पाने वाचल्यानंतर 125 पाने वाचावयाची शिल्लक राहतात, तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती ?
?

2 / 100

2) ब  हा अ च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. अ एकटा 12 दिवसात काम संपवतो. तर अ, ब, क मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?

3 / 100

3) ताशी 60 कि मी सरासरी वेगाने जाणारी आगगाडी , जर ताशी 75 कि मी वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली , तर त्या गाडीने एकूण प्रवास किती केला ?

4 / 100

4) 2:3:4 या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी तीन संख्यांची सरासरी किती ?

5 / 100

5) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 150 चौ. सें.मी. असून त्याचे बाजूंचे गुणोत्तर 3:4:5 या प्रमाणात आहे. तर त्याच्या कर्णाची लांची किती ?

6 / 100

6) 2 मी. उंची व 1.4 मी. तळाचा व्यास असलेल्या एका धातूचा बंदिस्त दंडगोल बनविण्यास एकूण धातूचा पत्रा किती लागेल ?

7 / 100

7) एका वस्तूवर शेकडा 20 सूट दिली गेली. पुन्हा 10 टक्के सूट दिली गेली तर त्या वस्तूवर एकूण शेकडा किती सूट दिली गेली?

8 / 100

8) पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 किलो आहे, पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन 10 किलो आहे, तर रिकाम्या बादलीचे वजन किती किलो आहे ?

9 / 100

9 )  3 , 7 , 11 , 15 , .. .. .. .. या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी 40 वी संख्या कोणती ?

10 / 100

10) एका रानात पहिल्या रांगेत 24 झाडे आहेत. दुसऱ्या रांगेत 27 झाडे आहेत व तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत, अशा क्रमाने एकूण 30 रांगा असल्यास एकूण झाडे किती होतील?

11 / 100

11) एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा 24 ने जास्त आहे. 2 वर्षांनंतर त्याचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते, ता त्याच्या मुलाने आजचे वय किती वर्ष आहे?

12 / 100

12) P या नळाने एक टाकी भरण्यास 10 तास लागतात, तसेच Q या नळाने ती टाकी रिकामी होण्यास 14 तास वेळ लागतो ,

दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले; परंतु 07 तासांनंतर Q हा बंद केला, तर पूर्ण टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल ?

13 / 100

13) एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही 02 व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल ?

14 / 100

14) एका पिशवीमध्ये 08 लाल, 07 निळे, 06 हिरवे चेंडू आहेत, त्यापैकी कोणताही एक चेंडू बाहेर काढला असता, तो चेंडू लाल किंवा हिरवा नसण्याची संभाव्यता किती ?

15 / 100

15) 6450 रुपये मुद्दलीचे द.सा.द.शे. 05 टक्के दराने 04 वर्षांचे सारळव्याज किती ?

16 / 100

16) प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. WRMHC, MWRCH, RMWHC,?

17 / 100

17) प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.

2, 12, 36, 80, 150, ?

18 / 100

18) प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.

15 :  51   ::   19 :   ?

19 / 100

19) पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

सारंगी , वीणा ,  सतार , बासरी

 

20 / 100

20) पुढे दिलेल्या शब्द गटात बसणारा शब्द ओळखा.

बुद्ध, महात्मा गांधी , येशु, पैगंबर

21 / 100

21) सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला

...... अंदाज पत्रक म्हणतात.

22 / 100

22) फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे?

23 / 100

23) ध्वनी तरंगाचे प्रसारण....... मधून होत नाही.

24 / 100

24) ...... हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो?

25 / 100

25) खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता आहे?

26 / 100

26) चॅट जी.पी.टी. कशाशी संबंधित आहे ?

27 / 100

27)  कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

28 / 100

28) पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटाव्हॅक ही व्हॅक्सीन पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली, ही व्हॅक्सीन कोणत्या

आजारासाठी दिली जाते ?

29 / 100

29) समुद्राची खोली... या परिमाणात मोजतात.

30 / 100

30) मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये .......... याचा वापर केला जातो.

31 / 100

31) नाशिक येथील शिलालेखात ..... या सातवाहन राजाचा उल्लेख "त्रिसमुद्रतोयपितवाहन" असा केला आहे.

32 / 100

32) गौतम बुद्धांचा जन्म........ येथे झाला.

33 / 100

33 ) मुघल बादशाह हुमयू चा पराभव ------- याने केला ?

34 / 100

34 ) बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला ?

35 / 100

35) 'समाजवादी', 'धर्मनिरपेक्ष' हे शब्द घटनेच्या उद्देशिकेत ----------

याद्वारे समाविष्ट करण्यात आले.

36 / 100

36) केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी इतका असतो.

37 / 100

37) अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून यांना मानले जाते.

38 / 100

38) मराठी ऋतूंचा योग्य सलग क्रम कोणता ?

39 / 100

39) देशात 'एक देश एक निवडणूक' घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे?

40 / 100

40) कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे ?

41 / 100

41) प्रश्न चिन्हाच्या जागी पुढीलपैकी  योग्य पर्याय निवडा .

हरण : कळप   : :   जहाज :   ? 

42 / 100

42) एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी अंकांचा वापर केला जातो, अंकांचा क्रम  शब्दातील अक्षरांप्रमाणे असतोच असे नाही, खाली दिलेल्या शब्दांचे व त्यांच्या सांकेतिक रूपांचे निरीक्षण करा व खालील प्रश्नाचे उत्तरे पर्यायातून निवडा.

चरण = 523, मकर 637, चटक 624, तर मटण हा शब्द कसा लिहिला जाईल ?

43 / 100

43) सोनालीची मुलगी ही मिहीरचा मुलगा सूरजची आतेबचि आहे. तर सोनाली सूरजच्या आईची कोण ?

44 / 100

44) 04 व्यक्तींचे 04 वर्षापूर्वीचे सरासरी वय 11 वर्ष होते.  4 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3 : 4 : 5 : 7 या प्रमाणात होईल तर सर्वात मोठ्या व्यक्तीचे आजचे वय किती ?

45 / 100

45) 56 मी. लांबीची कापडी पट्टी 07 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल ?

46 / 100

46 ) एका घनाच्या प्रत्येक पृष्ठभागावर एक रंग परंतु भिन्न पृष्ठभागावर भिन्न रंग दिलेले आहेत. निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे. लाल हा रंग वरच्या पृष्ठभागावर आहे. पांढरा व काळा यांचे मध्ये पिवळा रंग आहे,

तर - पिवळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग असेल 

47 / 100

47) एका घनाच्या प्रत्येक पृष्ठभागावर एक रंग परंतु भिन्न पृष्ठभागावर भिन्न रंग दिलेले आहेत. निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे. लाल हा रंग वरच्या पृष्ठभागावर आहे. पांढरा व काळा यांचेमध्ये पिवळा रंग आहे,

तर - हिरव्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग असेल ?

48 / 100

48) 340 पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास 3 हा अंक किती वेळा वापरावा लागेल ?

49 / 100

49) प्रत्येकाला 04 प्रमाणे गोळ्या बाटल्यास 01 गोळी उरते. त्याच गोळ्या प्रत्येकाला 03 प्रमाणे वाटल्यास 12 गोळ्या बाकी उरतात, तर एकूण गोळ्या किती आहेत ?

50 / 100

50) वर्गात गुरुजींनी काही सूचनांसाठी अंक वापरले. जसे 1 म्हटले की उठा, 2 म्हटले की हात वर करा, 3 म्हटले की जाग्यावर उडी मारा, याप्रमाणे खालील सूचना दिल्यास मुलांनी उठल्यानंतर किती वेळा उडी मारली असावी ?

सूचना-1232332133132131321 312313

51 / 100

51) गटात न बसणारा पर्याय ओळखा.

52 / 100

52) गटात न बसणारा पर्याय ओळखा.

53 / 100

53) गटात न बसणारा पर्याय ओळखा.

54 / 100

54) पुढील अंकमालेतील विसंगत पद ओळखा.

97, 89, 85, 79, 73, 71, 67

55 / 100

55) पुढील अंकतालिकेतील गटात न बसणारा पर्याय ओळखा.

7, 16, 42, 84, 252, 504

56 / 100

56 ) एका वर्षी 1 ऑगस्टला गुरुवार होता , तर त्याच वर्षी बालदीन कोणत्या वारी असेल ?

57 / 100

57) एका घड्याळात  10.30 वाजले आहेत. जर मिनीट काटा त्यावेळी पूर्व दिशा दर्शवित असेल तर तास काट्याची दिशा कोणती ?

58 / 100

58) प्रशांतचे घड्याळ दर तासाला 05 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10.00 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 वाजता ते कोणती वेळ दाखवेल ?

59 / 100

59) जर C = 3 आणि CAT 24 तर FAULT = ?

60 / 100

60) समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळलात. नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळला तर आता तुमचे तोड कोणत्या दिशेला येईल?

61 / 100

61) "आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण "या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो?

62 / 100

62) घाशीराम कोतवाल व सखाराम वाईडर या नाटकाचे नाटककार कोण ?

63 / 100

63) खालील शब्दांतील  धातूसाधित विशेषण कोणते ?

64 / 100

64) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.

गुरुजींनी मुलांना  शिकविले.

65 / 100

65) पुढीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही?

66 / 100

66 ) पुढील सामासिक शब्दाचा समास ओळखा ?

क्षणोक्षणी   

67 / 100

67) "रोग्याची शुश्रूषा करणारी" या शब्द समूहाबद्दल एक शब्द कोणता ?

68 / 100

68) "दुआब" या एका शब्दाशी संबंधित शब्द संग्रह ओळखा.

69 / 100

69) पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द नाही ?

70 / 100

70) बोलत असताना विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

71 / 100

71) पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

72 / 100

72) ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यांना ---------------- संख्या म्हणतात

73 / 100

73) एका टोपलीत काही फुले आहेत, 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली, तर 08 फुले उरतात. तेवढीच फुले 14 मुलांना सारखी वाटली, तर 10 फुले उरतात. तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती ?

74 / 100

74) 60 दिवसांत संपणारे काम 36 दिवसांत पूर्ण करायचे असल्यास मजूरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावी ?

75 / 100

75) एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनांची मापे अनुक्रमे 60 अंश व 130 अंश आहेत. तर त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता असेल ?

76 / 100

76) एका चौरसाची बाजू 10 टक्क्यांनी वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

77 / 100

77) नाटकाच्या तिकिटांची किंमत 25 टक्क्यांनी वाढविल्यामुळे खप 15 टक्के कमी झाला तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती ?

78 / 100

78) ज्योती व वंदना यांनी लघुउद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळव्याजाने घेतले होते, ज्योतीने 02 वर्षात 8680 रुपये व वंदनाने 05 वर्षात 11200 रुपये भरून कर्जाची परतफेड केली तर त्यांनी प्रत्येकी किती रुपये कर्ज घेतले होते?

79 / 100

79) सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या व सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या यांचा गुणाकार किती ?

80 / 100

80) 72 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?

81 / 100

81) निवडणूक आयोगाने तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कोणत्या कॉमिक बुक पात्रांचे विशेष बुक लाँच केले आहे ?

82 / 100

82) जानेवारी 2023 मध्ये कोणत्या ठिकाणी 108 वी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस परिषद पार पडली ?

83 / 100

83) राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे ?

84 / 100

84) लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे ?

85 / 100

85) कसारा घाट म्हणजेच ........ होय.

86 / 100

86) पुढील वाक्यातील कोणते शब्द अविकारी आहेत ते लिहा "भीमाबाईंनी कुत्रे व मांजर बाळगण्याबद्दल माझ्यापुढे टुमणे लावले होते, पण मी काही दाद दिली नाही"

87 / 100

87) खालील पैकी पूर्वरूप संधीचा शब्द कोणता ?

88 / 100

88) नाम व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना........ असे म्हणतात.

89 / 100

89) पुढीलपैकी गटात न बसणारे संख्याविशेषण ओळखा.

90 / 100

90) जवळ ये, की मार बसलाच म्हणून समज. या वाक्याचा काळ ओळखा.

91 / 100

91) पुढीलपैकी प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द कोणता ?

92 / 100

92) "पुरोगामी" शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

93 / 100

93) "उंबराचे फूल" या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवड़ा,

94 / 100

94) "पोपटपंची" या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.

95 / 100

95) पांजरपोळ म्हणजे -

96 / 100

96) नमनाला घडाभर तेल या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?

97 / 100

97) खालीलपैकी कठोर व्यंजने कोणती ?

98 / 100

98) पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय ओळखा :

99 / 100

99) '  सचिन क्रिकेट खेळत आहे  '  या वाक्याने रीति भूतकाळी वाक्य कोणते ?

100 / 100

100) खालीलपैकी क्रियापदाचा विध्यर्थ अर्थ असणारे वाक्य निवडा.

Your score is

The average score is 47%

0%